instagram, facebook स्वतःच्या फायद्यासाठी वापरा.

आपला मोबाईल दिवसभर आपल्या हातात असतो. त्यामुळे instagram facebook  कस वापरायचं हे काही कोणाला सांगावं लागणार नाही. अगदी लहान मुलांना जरी विचारलं तरी ते सुद्धा सांगतील.

मुद्दा हा आहे की तुम्ही instagram facebook  यावर दिवस घालवता पण त्यातून शिकता काय?how to do



आता कोणी फक्त रिल्स बघत बसत, कोणी स्वतःची creativity दाखवत असत.पण बऱ्यापैकी लोक फक्त दुसऱ्यांचे व्हिडीओ बघण्यातच वेळ घालवत असतात. आता आपण काही site / page बघूया जिथून आपल्याला काही ज्ञान मिळेल. काहीतरी शिकण्याची संधी मिळेल.

1)प्रत्येक माणसाला आपल्या त्वचेची आणि केसांची काळजी तर असतेच. कोणाला पिंपल्स असतात, कोणाला स्किन टोन चेन्ज हवा असतो आणि आजकाल तर केस गळतीचा प्रॉब्लेम सगळ्यांनाच आहे.

इंस्टाग्राम वरती ही एक site आहे. जिथे तुम्हाला तुमच्या स्किन प्रॉब्लेम किंवा हेअर लॉस प्रॉब्लेम वरती सोलुशन मिळेल.
2000 पेक्षा जास्त पोस्ट आहेत इथे. नक्की भेट द्या.
👇🏻खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.


2) sandeep maheshwari हे नाव तर सर्वांनाच माहित आहे. आयुष्यात चाललेल्या बऱ्याच प्रोम्ब्लेम चे सोलुशन आपल्याला त्यांच्या व्हिडीओ मार्फत मिळते. त्याचप्रमाणे पैसे कसे कमवावेत? कुठे गुंतवणूक करावी? या विषयी सुद्धा त्यांनी खूप छान मार्गदर्शन केले आहे.

त्यांची फेसबुक अकाउंटची लिंक दिली आहे. 👇🏻नक्की भेट द्या.


3) शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक आणि कमाई प्रत्येकालाच करायची असतें. गरज असतें ती योग्य मार्गदर्शनाची आणि शिकण्याची.how to do

त्यासाठीचे खूप सारे व्हिडीओ you tube वरती सुद्धा available आहेत. पण जर आपण सतत instagram वरती ऑनलाईन असू तर तिथे सुद्धा तुम्हाला शेअर मार्केट विषयी ज्ञान देणाऱ्या site आहेत.
त्यातील एक site 👇🏻खाली इंस्टाग्रामची लिंक दिली आहे.त्याचप्रमाणे त्यांचे टेलिग्राम अकाउंट ही आहे जिथे लिव्ह कॉल दिले जातात.


4) प्रत्येकामध्ये काहीतरी creativity असतें. आपल्यामध्ये असलेल्या कलेला अजून पुढे नेण्यासाठी आपण इंस्टाग्राम फेसबुक चा वापर करु शकतो.how to do

उदा,

1) तुम्हाला drawing ची खूप आवड आहे तर त्या साठी तुम्ही इंस्टाग्रामच्या या page ला visit द्या.अगदी बेसिक पासून तुम्हाला इथे माहिती मिळेल.


2) तुम्हाला mandala art आवडत असेल तर तुम्ही या अकाउंटला visit करा. इथे तुम्हांला या art विषयी खूप काही शिकायला मिळेल. लिंक खाली दिली आहे. नक्की भेट द्या.👇🏻


3) तुम्हाला जर रोज रांगोळी काढायला आवडत असेल पण सुचत नसेल की दारापुढे रोज काय - कोणती रांगोळी काढायची तर तुम्ही या पेजला नक्की बघा. इथे तुम्हाला रोज काढण्यासाठी खूप वेगवेगळ्या प्रकारची रांगोळी डिजाईन मिळेल.👇🏻


4) स्वयंपाकाची आवड असतें. परंतु रोजरोज काय नवीन पदार्थ बनवायचे हे मात्र कळत नाही. आणि गृहिणीला पडलेला हा मोठा प्रश्न आहे की रोज जेवणाला काय बनवू?

तर इंस्टाग्राम फेसबुक वरती मधुरा रेसिपी ही एक site आहे. जिथे तुम्हाला रोज वेगवेगळ्या रेसिपी मिळतील आणि तुमचा रोजचा प्रॉब्लेम सुटेल. त्यातील इंस्टाग्रामची लिंक खाली दिली आहे.नक्की भेट द्या.


तर अशा प्रकारे इंस्टाग्राम फेसबुक वरती खूप site आहेत जिथे तुम्ही तुमचा 2.50 GB डेटा योग्य माहिती आणि मार्गदर्शन मिळवण्यासाठी खर्च करु शकता.

तुम्ही जर इंस्टाग्राम फेसबुक वापरत असाल तर फक्त लोकांचे रिल्स बघण्यासाठी वापरू नका. त्या प्लॅटफॉर्मचा तुम्हाला कसा उपयोग करता येईल याचा सुद्धा विचार करा. नवनवीन स्किल शिका. माहिती मिळावा. स्वतःला अपडेटेड ठेवा. आणि फक्त स्वतःला डेव्हलप करण्यासाठी इंस्टाग्राम फेसबुकचा वापर करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या