गेल्या काही वर्षांमध्ये गजकर्ण (fungal infection) हा त्वचारोग खूप प्रमाणात वाढला आहे. घरातील एका व्यक्तीला झाला की तो संपूर्ण घरातील व्यक्तींना होतो. कारण गजकर्ण हा एक संसर्गजन्य त्वचारोग आहे.
मी सुद्धा गजकर्णामुळे त्रस्त झाले होते. खूप ट्रीटमेंट घेतल्या. वेगवेगळे घरगुती उपाय केले. वेगवेगळे मलम वापरले पण काही केल्या गजकर्ण माझी पाठ सोडत नव्हते.
मग सहज एकदा गुगल वरती सर्च करत असताना मला संजीवनी क्रिम विषयी कळालं.विचार केला आता एवढे उपाय करुन झालेत तर मग हाही उपाय करुन बघू. मी ऍमेझॉन वरून ही संजीवनी क्रिम ऑर्डर केली.
त्यामध्ये दिल्याप्रमाणे मी ती क्रिम वापरायला सुरुवात केली.
how to do
आठवड्यातून पाच दिवस, रोज रात्री शरीराच्या ज्या भागावर गजकर्ण आहे. तो भाग स्वच्छ पाण्याने धुवून स्वच्छ कपडाने पुसून ही संजीवनी क्रिम लावायची आहे. क्रिम लावल्यानंतर थोडा वेळ आग होईल आणि त्यानंतर थंड पडेल. पाच दिवस क्रिम लावल्यानंतर दोन दिवस क्रिम लावायची नाही. म्हणजे तुम्ही सोमवारी रात्री क्रिम लावली की सोमवार ते शुक्रवार लावायची आणि शनिवार रविवार सुट्टी देऊन परत सोमवार पासून सुरुवात करायची.
याप्रमाणे मी ही क्रिम वापरली आणि खरं सांगते डॉक्टरांकडे 10,000 घालवून मला एवढा फायदा झाला नाही. जेवढा मला ही 200 रुपयाची संजीवनी क्रिम वापरून झाला.एका महिन्यामध्ये माझे गजकर्ण पूर्ण गायब झाले आणि परत आले सुद्धा नाही.
Link for order 👉🏻 https://fktr.in/4Y8dQ10
संजीवनी क्रिम तुमच्या जवळच्या मेडिकल स्टोअर मध्ये सुद्धा उपलब्ध असेल किंवा तुम्ही वरती दिलेल्या लिंक वरून सुद्धा ऑर्डर करु शकता. वापरून बघा तुम्हाला नक्की फायदा होईल.
0 टिप्पण्या