गुडघेदुखीचा त्रास हल्ली सगळ्यांचा आहे. नातेवाईकामध्ये ज्याला कोणाला तब्येत कशी आहे? अस विचारले, तर प्रत्येकजण हेच म्हणत असतें की, या गुडघ्याने मला नको-नको केलय.किती दवाखाने केले तरी त्रास काही कमी होत नाही.
बऱ्याच जणांना तर सर्जरी सुद्धा सांगितलेली असतें.
पण गुडघ्यांची सर्जरी केल्यानंतर डॉक्टर म्हणतात की,
1) खाली मांडी घालून बसायचे नाही.
2) पाय फोल्ड करायचा नाही.
3) तीन ते चार महिने तुम्हाला आधार न घेता चालता येणार नाही.
4) सर्जरी केल्यामुळे तुमचा गुडघा काही दिवस अजून दुखेल.
मला सर्जरी पण करायची नाहीये.
वेगवेगळे मलम वापरून मी कंटाळलो आहे.
हॉस्पिटलच्या फेऱ्या करुन वैतागलो आहे.
मग आता करायचं काय......
तर यावर एक उपाय आहे तो म्हणजे रिजनरेशन थेरीपी
how to do
पुण्यामध्ये एक हॉस्पिटल आहे,
( सिद्धिविनायक हॉस्पिटल )
तेथे डॉ. परिक्षित फेगडे हे गुडघेदुखीवर उत्तम उपाय करतात.
डॉ परिक्षित फेगडे.
(B. A. M. S)( D. E. M. S)( D. I. H. M)
Gat. No. 818,H. P patrol pump,pawar vasti,kudalwadi,chikhali, pune - 411 062. Maharashtra
येथे गुडघ्यावरती रिजनरेशन थेरीपी केली जाते.
याची पद्धत कशी आहे.how to do
- कार्टीलेज रिजनरेशन थेरीपी मध्ये झीज झालेल्या गुडघ्यांच्या आतील ऑइल वाढवले जाते.
- हे ऑइल वाढवण्यासाठी नैसर्गिक पद्धतीने उपचार दिले जातात.
- गुडघ्यामध्ये एक चिकट थर तयार होतो.
- ऑपरेशन न करता झिजलेला गुडघा पूर्णपणे बरा होतो.
- आणि खर्च सुद्धा खूप कमी.
हे उपचार घेताना काही पथ्य पाळावी लागतात, ती कशाप्रकारे,
- उपचार सुरु असताना जेवणात फक्त मुगाची डाळ खायची. तुरीची डाळ, मसूर डाळ, हरभरा डाळ पूर्णपणे बंद.
- ज्यांना मुतखड्याचा त्रास आहे अशा व्यक्तींनी हे उपचार सुरु असताना जेवणात वांगी आणि टोमॅटोचे सेवन करायचे नाही.
- भाज्यांमध्ये शेंगदाण्याचे कुट कमी प्रमाणात वापरायचे.
- जास्त मसालेदार, तिखट, तेलकट पदार्थ शक्यतो टाळायचे.
- तुम्हाला जर कोणत्या गोष्टीचे व्यसन असेल जस की दारू, तंबाखू, सिगारेट तर उपचार चालू असताना हे व्यसन पूर्णपणे बंद करायचे.
- मासे, अंडी आणि बाहेरचे अन्न टाळावे.
- बटाटा आणि खिचडी खाऊ नये.
हेही वाचा......गजकरणासाठी कायमचा उपाय... संजीवनी क्रीम
आता हे ☝️पथ्य तुम्ही पाळले नाही तर काय होईल?
1) पोट दुखण्याची शक्यता.
2) पोट गच्च होणे.
3) पोटात आग पडणे.
4) सूज येणे.
अशी काही लक्षणे आढळल्यास लगेच डॉक्टरांशी संपर्क करावा.
ही रिजनरेशन थेरीपी केल्यानंतर परिणाम काय असेल?
1) पाय फोल्ड करता येईल.
2) मांडी घालून बसता येईल.
3) गुडघे अजिबात दुखणार नाहीत.
4) ही थेरीपी फेल जाणार नाही.100% रिजल्ट.
5) गुडघा कायमचा बरा होईल.
6) तेही अगदी कमी खर्चात.
7)गुडघा नैसर्गिकरित्या पुन्हा बनेल.
नक्की भेट द्या आणि सर्जरी करण्याअगोदर एकदा रिजनरेशन थेरीपी करुन बघा.... नक्की फरक पडेल.
पूर्ण पत्ता.......इथे क्लिक करा👉..डॉ. परिक्षित फेगडे... सिद्धिविनायक हॉस्पिटल
0 टिप्पण्या