उन्हाळ्यात येणारा घाम आणि घामोळ्या पासून कसे वाचावे?how to do


दिवसभर येणारा घाम आणि घामोळ्या मध्ये आपला अख्खा उन्हाळा जातो.
घामोळ्या येऊ नयेत आणि दिवसभर येणाऱ्या घामासाठी काय करता येईल का? हे आपण बघू.how to do

Table of content








त्यासाठी काही पावडर आहेत.ज्यांचा वापर करुन आपण घामोळ्यापासून वाचू शकतो. आणि आपला दिवससुद्धा फ्रेश जाऊ शकतो.

1) Candid Dusting Powder

Candid dusting powder ही एक antibacterial powder आहे. जी तुम्हाला आलेल्या घामोळ्या पासून मुक्त करण्यासाठी मदत करते.

दिवसभर येणाऱ्या घामामुळे fungal infection चे प्रमाण वाढले आहे. कामाच्या नादात आपण येणाऱ्या घामाकडे दुर्लक्ष करतो आणि त्यामुळे fungal infection होते.
तर यासाठी तुम्ही ही candid dusting powder वापरू शकता.


सकाळी अंघोळ केल्यानंतर ज्या भागात तुम्हाला जास्त घाम येतो तो भाग व्यवस्थित कोरडा करुन ही पावडर लावा.
याचा सुगंध तुम्हाला जास्त चांगला नाही वाटणार परंतु याचा रिजल्ट खूप चांगला आहे.

घामामुळे तुम्हाला रॅशेष येत असतील तर त्यावर सुद्धा ही, candid dusting powder उपयुक्त ठरेलं.


2) Cinthol Godrej Original Talcum powder



उन्हाळ्यात तुम्हाला जर दिवसभर फ्रेश राहायचे असेल तर ही cinthol powder तुम्हाला मदत करु शकते.
याचा सुगंध तर छान आहेच, शिवाय ही पावडर उन्हाळ्यात तुमच्या स्कीन ला थंडावा सुद्धा देते.

बऱ्याच वेळेला थंड पाण्याने अंघोळ केल्यानंतर सुद्धा आपल्याला घाम येतो. अशा मध्ये ही पावडर घाम येऊ नये यासाठी मदत करते.
यामध्ये असणारे लेमनचे सत्व तुम्हाला दिवसभर ताजेतवाने ठेवण्यासाठी मदत करते.

3) Nycil Powder




लहान मुलांना जेव्हा घामोळ्या येतात तेव्हा मुलं खूप चिडचिड करत असतात. तर ही nycil powder तुम्ही लहान मुलांसाठी सुद्धा वापरू शकता.

उन्हाळ्यामध्ये पाठीवर, पोटावर, हातावर घामोळ्या येत असतात. थोडीशी nycil powder घेऊन तुम्ही या घामोळ्या आलेल्या भागावर लावू शकता. पावडर सॉफ्ट असल्यामुळे ती सहज पसरते आणि शोषली सुद्धा जाते. 3 ते 4 दिवसामध्ये तुम्हाला या पावडरचा रिजल्ट दिसायला लागतो.

याचा सुगंध सुद्धा तुम्हाला दिवसभर फ्रेश ठेवण्यासाठी मदत करतो.


4) Dermifresh Prickly Heat Talcum Powder


आपल्या daily रुटीन मध्ये आपल्याला दिवस एकदम फ्रेश घालवायचा असतो. पण उन्हाळ्यात ते शक्य नसते.काही जण कामानिमित्ताने दिवसभर बाहेर असतात. आपली एकच इच्छा असतें की घामामुळे येणाऱ्या दुर्गंधी पासून आपली सुटका व्हावी. कारण दिवसभर येणाऱ्या घामाच्या वासामुळे आपल्याला काही वेगळंच फील होत असत.

ही पावडर तुम्हाला घामामुळे येणाऱ्या दुर्गंधी पासून वाचवू शकते.विशेष तुमच्या underarms साठी खूप उपयुक्त आहे. कारण याचा सुगंध एकदम छान आणि फ्रेश आहे. शिवाय या Dermifresh powder मुळे तुमच्या त्वचेला थंडावा मिळतो.

त्याचप्रमाणे itching आणि skin burn repairing साठी सुद्धा ही पावडर उपयुक्त ठरते.

5) Dermicool Powder



घामामुळे आलेल्या रॅशेष साठी एकदम उपयुक्त आहे ही dermicool powder.

घाम आल्यानंतर बऱ्याच वेळेला त्या भागावर खाज सुटते. आणि रॅशेष येतात. तर अशा वेळेला रॅश आलेला भाग पाण्याने धुवून स्वच्छ करा आणि त्यावर ही पावडर लावा. तुमच्या स्किनला थंडावा मिळेल आणि रॅश सुद्धा लगेच बरे होतील.


6) Rexona Powder



Underarms मध्ये येणाऱ्या घामामुळे एक विचित्र वास येतो.

त्यात जर आपल्याला एखाद्या कार्यक्रमासाठी जायचे असेल आणि छान तयार झाल्यानंतर टेन्शन असतें ते घामाने ओल्या होणाऱ्या underarms चे. कारण अंडरर्म्स मध्ये आलेला घाम आपले कपडे सुद्धा ओले करतो. उन्हाळ्यामध्ये या गोष्टी खूप त्रासदायक ठरतात.


यासाठी तुम्ही rexona powder चा underarm roll वापरू शकता. याचा सुगंध तुमच्या घामाच्या दुर्गंधीला रोखून ठेवतो. शिवाय घाम येण्याचे प्रमाण सुद्धा कमी करतो.
तुमच्या underarm स्किन साठी एकदम सेफ आहे. याच्या वापराने तुमची स्किन अजिबात काळी पडणार नाही. आणि कोणते site effect सुद्धा नाहीत.
पूर्ण उन्हाळा तुम्ही हा underarm roll अगदी सहज आणि निरधास्त होऊन वापरू शकता.


तर अशा प्रकारे तुम्ही उन्हाळ्यात घाम आणि घामोळ्या पासून स्वतःला वाचवू शकता.

Note - जर तुम्हाला तुमच्या स्किनच्या बाबतीत कोणती ऍलर्जी असेल तर कोणतीही पावडर वापरण्याआधी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.
कारण प्रत्येकाची स्किन वेगवेगळी असतें. काही वेगळे इफेक्ट होण्यापेक्षा कोणतेही प्रॉडक्ट वापरताना डॉक्टरांचा सल्ला घ्या.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या