केसांसाठी उत्तम तेल, पॅराशूट ओनियन ऑइल.

मार्केट मध्ये अनेक प्रकारचे हेअर प्रॉडक्ट उपलब्ध आहेत. त्यातील काही प्रॉडक्ट हे केसांसाठी चांगले असतात तर काही घातक असतात.

त्यातील एक प्रॉडक्ट म्हणजे पॅराशूट चे ओनियन ऑइल.

हे तेल वापरायचे कसे?
याचा फायदा काय?
हे तेल केसांसाठी चांगले की वाईट?

याची सविस्तर माहिती आपण घेऊ.

 Order from here https://fktr.in/7tfN1o6

पॅराशूट ओनियन ऑइल
घटक

1) वनस्पती तेल
2) खोबरेल तेल
3) बदाम तेल
4) लाल कांद्याचा रस
5) व्हिटॅमिन E

या तेलामध्ये असणाऱ्या घटकांचा केसांसाठी कसा फायदा होतो ते पाहू.

कांद्याचा रस हा केसांसाठी खूप उपयुक्त ठरतो. कारण यामध्ये असणारे 
घटक
1) सल्फर
2) पोटॅशिम
3) अँटी ऑक्सिडंट

खोबरेल तेल
घटक
1) अँटी बॅक्टेरिअल
2) अँटी ऑक्सिडंट
3) अँटी फंगल 

बदाम तेल
घटक
1) व्हिटॅमिन E
2) ओमेगा 3, ओमेगा 6 फॅटी ऍसिड

पॅराशूट ओनियन ऑइल वापरायचे कसे?


हे तेल वापरण्यासाठी अगदी सोप्पे आहे.
एका वाटीमध्ये तुमच्या केसांच्या लांबीनुसार तेल घ्या व कॉटनच्या ( कापूस ) साहाय्याने तेल केसांना लावा. हलक्या हाताने मालिश करा आणि 2 ते 3 तासाने केस तुमच्या रेगुलर शाम्पूने धुवा.
पॅराशूट ओनियन ऑइल तुम्ही आठवड्यातून 2 वेळा वापरू शकता. याचा वास खूप छान आहे. केसांना तेल लावल्यानंतर केसांचा गुंता अगदी कमी प्रमाणात होतो.
पॅराशूट ओनियन ऑइलचा वापर 4 ते 5 आठवडे सातत्याने करा,तुम्हाला थोडाथोडा फरक जाणवायला लागेल.


पॅराशूट ओनियन ऑइल चा फायदा कसा होतो?

1) केसांमधील कोंडा कमी होतो.
2) दुहेरी केस येणे कमी होतात.
3) केसांना चमक येते.
4) केसांचे गळणे हळूहळू कमी होते.
5) 3 महिन्यानंतर केसांची रिग्रोथ होण्यास सुरुवात होते.
6) केसांचा कोरडेपणा कमी होतो.
7) केसांची मुळे मजबूत होतात.


पॅराशूट ओनियन ऑइल केसांसाठी चांगले की वाईट

तर ह्या तेलाचा कोणताही साईट इफेक्ट नाही. तुम्ही अगदी सहज या तेलाचा वापर केसांसाठी करु शकता.
महिला व पुरुष दोघेही या तेलाचा वापर करु शकतात.


काही महत्वाचे.
कोणत्याही तेलाचा वापर तुम्हाला सातत्याने 3 महिन्यापर्यंत करावा लागतो.
कोणतेही तेल एकदा किंवा दोनदा वापरून त्याचा फरक दिसत नाही.
तेलाच्या उत्तम रिजल्ट साठी कोणतेही एक तेल जे तुमच्या केसांना सूट होईल त्याचा वापर सातत्याने करा.
तेल खरेदी करण्याआधी त्याची पूर्ण माहिती घ्या. घटक, कसे वापरायचे, फायदे या गोष्टीच्या बाबतीत नेहमी काळजी घ्या.
जास्त केमिकल युक्त तेल केसांसाठी वापरू नका.
तुम्हाला केसांबाबतीत काही वेगळी समस्या असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने तेलाची निवड करा.

लगेच रिजल्ट देणाऱ्या तेलांच्या फसव्या जाहिरातींना फसू नका.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या