how to do
1) पाणी
नियमित योग्य प्रमाणात पाणी पिल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
केसांचे सौदर्य टिकून राहते.
त्वचा टवटवीत राहते.
आपली पचनसंस्था नीट काम करते.
किडनी स्टोनचा धोका कमी होतो.
लघवीवाटे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.
पाणी शरीराला डिटॉक्स करण्यासाठी मदत करते.
2) आराम
चिंता आणि तणाव कमी होण्यास मदत होते.
शारीरिक आणि मानसिक वेदना कमी होतात.
वेदना सहन करण्याची क्षमता वाढते.
शरीरामध्ये पुनरऊर्जा प्राप्तीसाठी मदत होते.
मेंदूला आराम मिळतो.
3) व्यायाम
शारीरिक क्षमता वाढते.
वजनावर नियंत्रण राहते.
शरीर पिळदार राहते.
स्नायू मजबूत राहतात.
त्वचा आणि केस निरोगी राहतात.
मन सकारात्मक राहते.
शरीरातील हाडे मजबूत होतात.
आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते.
ताणतणाव कमी होतो.
आत्मविश्वास वाढतो.
मन नेहमी प्रसन्न राहते.
4) डाईट
शरीराला पोषक तत्वे मिळतात.
झटपट वजन कमी करण्यास मदत होते.
ऍसिडिटी, पोटदुखी, इतर समस्यापासून आराम मिळतो.
कॅलरीज कमी होण्यास मदत होते.
योग्य आणि योग्य प्रमाणात आहार घेतला जातो.
5) आत्मविश्वास
सकारात्मक विचार करण्यास मदत होते.
कोणतेही काम करण्यास भीती वाटत नाही.
चुका सुधारण्यास मदत होते.
गुणवत्ता वाढवण्यास मदत करते.
6) खरा मित्र
भावनिक आणि व्यवहारिक सपोर्ट राहतो.
तणाव कमी होतो.
मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य चांगले राहते.
वाईट काळात मदत होते.
एकटेपणा टाळता येतो.
आपलेपणा वाढतो.
0 टिप्पण्या